Category: मराठी
-
यशस्वितेची मानसिकता | Mindset for success(Marathi)
यश संपादन करण्यासाठी नेमकी कोणती मानसिकता तयार कराल. कोणत्याही यशासाठी मानसिकता योग्य असणे फार महत्वाचे असते. #1. कृती करण्यावर भर द्या बऱ्याचदा आपण आयुष्यामध्ये एखाद्या Motivation ची वाट पाहत असतो. माझ्या आयुष्यामध्ये एखादी Motivational घटना घडेल आणि नंतर मी कामाला लागेल. मुळातच Motivation हे खूप महत्वाचे असे emotion आहे पण हे emotion तात्पुरते किंवा थोड्या…